Online Bible

- Reklamy -




अनुवाद 21:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्या प्रकारे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करून निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू आपल्यातून काढून टाकावास.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करून तुम्ही आपल्यामधून या निरअपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू काढून टाकावा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 21:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy