अनुवाद 21:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि स्पष्ट म्हणावे की, ‘आमच्या हातून हा रक्तपात झाला नाही आणि आम्ही डोळ्यांनी पाहिला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. Viz kapitola |