अनुवाद 21:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जर एखाद्या मनुष्याने असा काही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे व त्याला मृत्युदंड देण्यात आला आणि त्याला झाडावर टांगण्यात आले असेल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल, अशावेळी त्याच्या देहांतानंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील, Viz kapitola |