Online Bible

- Reklamy -




अनुवाद 21:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्यांनी वडील मंडळीपुढे सांगावे, “हा आमचा पुत्र हट्टी आणि बंडखोर आहे. तो आमच्या आज्ञा पाळत नसून आमचे ऐकत नाही. तो खादाड व मद्यपी आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आणि त्यांनी गावच्या वडीलवर्गाला सांगावे, ‘हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे; हा आमचे ऐकत नाही; हा खादाड व मद्यपी आहे.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 या शहरातल्या वडीलधाऱ्यानी त्यांनी सांगावे की, हा उद्दाम व बंडखोर आहे. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 21:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy