Online Bible

- Reklamy -




अनुवाद 21:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तर जेव्हा तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा जो खरा ज्येष्ठपुत्र असून नावडत्या पत्नीचा पुत्र आहे, त्याला डावलून, धाकट्या पुत्राला, जो त्याच्या आवडत्या पत्नीचा आहे, त्याला आपल्या प्रथम पुत्राचा अधिकार देऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तर तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्यांचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असताना त्याच्या ऐवजी आवडतीच्या पुत्राला ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने देऊ नये.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तर तो आपल्या मुलांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल तेव्हा नाआवडतीचा मुलगा ज्येष्ठ असताना त्याऐवजी आपल्या मालमत्तेची वाटणी करताना, त्याने आपल्या आवडतीच्या मुलाला जेष्ठत्वाचा हक्क देऊ नये.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 21:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy