अनुवाद 21:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 एखाद्या मनुष्याला दोन पत्नी असतील व तो एकीवर प्रीती करीत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि जी त्याला प्रिय नाही तिचा पुत्र ज्येष्ठ असेल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 एखाद्या पुरुषाला एक आवडती व एक नावडती अशा दोन बायका असल्या आणि त्या आवडत्या व नावडत्या अशा दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असले आणि नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एखाद्याला दोन स्त्रिया असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल. Viz kapitola |