Online Bible

- Reklamy -




अनुवाद 21:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जर तुम्हाला ती आवडेनाशी झाली, तर तिला मुक्त करावे व तिला हवे तिथे जाऊ द्यावे, तुम्ही तिला किंमत घेऊन विकू नये, अथवा तिला गुलामासारखे वागवू नये कारण तुम्ही तिची अवहेलना केली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ती तुला आवडेनाशी झाली तर तिला वाटेल तिकडे जाऊ दे, पण तिच्याबद्दल पैसा घेऊन तिला मुळीच विकू नकोस, तिला दासीप्रमाणे वागवू नकोस, कारण तू तिला भ्रष्ट केले आहेस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पुढे त्यास ती आवडली नाहीतर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिला पैसे देऊन विकू नये. तिला गुलाम म्हणून त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 21:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy