अनुवाद 21:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि तिने बंदिवासाची सर्व वस्त्रे बाजूला ठेवून द्यावीत आणि नंतर तिने तुमच्या घरी तिच्या आईवडिलांसाठी संपूर्ण महिनाभर शोक करावा. त्यानंतर तुम्ही तिच्याशी संबंध ठेऊ शकता, तुम्ही तिचे पती व ती तुमची पत्नी होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग तिने आपल्या परस्वाधीन स्थितीतली वस्त्रे टाकून तुझ्या घरी एक महिनाभर आपल्या आईबापासाठी शोक करावा; ह्यानंतर तू तिच्यापाशी जावे म्हणजे तू तिचा पती होशील व ती तुझी पत्नी होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडीलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल. Viz kapitola |