अनुवाद 21:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तिला तुम्ही तुमच्या घरी न्यावे आणि तिच्या डोक्यावरील केसांचे मुंडण करावे, तिची नखे कापावीत Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी. Viz kapitola |