अनुवाद 21:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि त्या बंदिवानात तुम्हाला जर एखादी देखणी तरुणी आढळली आणि तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालात तर तिचा तुम्ही तुमची पत्नी म्हणून स्वीकार करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि बंदिवानांत एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहित झालास, तिला बायको करून घेण्याची तुला इच्छा झाली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहीत झालास आणि लग्न करावे असे एखाद्याला वाटल्यास. Viz kapitola |