अनुवाद 21:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांना तुम्ही बंदिवान कराल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला गेलास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या हाती दिले आणि तू त्यांना बंदिवान केलेस, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जेव्हा तू आपल्या शत्रूशी युद्ध करायला जाशील व देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्यांना बंदीवान कराल. Viz kapitola |