अनुवाद 20:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमच्यापैकी कोणाचा वाङ्निश्चय झालेला असून त्याचा अद्याप विवाह झाला नाही असा आहे का? त्याने घरी जावे आणि विवाह करावा. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी तिच्याशी विवाह करेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 एखाद्या स्त्रीची मागणी करून तिच्याशी लग्न केले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी तिच्याशी लग्न करील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तसेच, पत्नीला मागणी घालून अजून लग्न केलेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.” Viz kapitola |