अनुवाद 20:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नंतर सेनाधिकारी आपल्या सैनिकांना म्हणतील: “तुम्हामध्ये असा कोणी आहे का, की ज्याने नुकतेच नवीन घर बांधले असून, तो अद्याप त्या घरात राहिला नाही? तर त्याने घरी जावे, कारण या युद्धात तो कदाचित मारला गेला तर दुसरा कोणीतरी त्या घरात राहू लागेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग अंमलदारांनी लोकांना म्हणावे, ‘ज्याने नवे घर बांधून त्यात प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला असे सांगावे, “नवीन घर बांधून अजून त्याचे अर्पण केले नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील. Viz kapitola |