अनुवाद 20:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु जी झाडे फळे न देणारी आहेत हे तुम्ही जाणता, त्यांचा वापर तुमच्याशी युद्ध सुरू असलेले शहर पडेपर्यंत वेढा बांधण्यासाठी करू शकता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जी झाडे खाद्य म्हणून उपयोगाची नाहीत तीच तोडून त्यांचा नाश करावा. जे नगर तुझ्याशी युद्ध करीत असेल ते पडेपर्यंत त्या झाडांचे मोर्चे बनवून त्यावर लावावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेल ते नगर पडेपर्यंत युद्धासाठी लागणारी तटबंदी बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा. Viz kapitola |