Online Bible

- Reklamy -




अनुवाद 20:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तुम्ही एखाद्या शहराला बरेच दिवस वेढा द्याल आणि ते हस्तगत करण्यासाठी त्याच्याविरुद्ध युद्ध कराल, तेव्हा तेथील झाडांचा कुर्‍हाड चालवून त्यांचा नाश करू नये. झाडांवरील पाहिजे तेवढी फळे तुम्ही खावी; पण झाडे मात्र तोडू नयेत. झाडे मनुष्य आहेत का त्यांना तुम्ही वेढा घालावा?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 युद्ध करीत असताना एखादे नगर काबीज करण्यासाठी तू बरेच दिवस वेढा घालून राहिलास तर त्या नगराच्या झाडांवर कुर्‍हाड चालवून त्यांचा नाश करू नकोस, त्यांची फळे तुला खायला मिळतील म्हणून ती तोडू नकोस. मैदानातल्या झाडांना वेढा द्यायला ती काय माणसे आहेत?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 20:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy