Online Bible

- Reklamy -




अनुवाद 20:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 नाहीतर ते त्यांच्या दैवतांची उपासना करताना ज्या किळसवाण्या चालीरीती करतात त्या तुम्हाला शिकवतील व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध पाप कराल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 न केल्यास ते आपापल्या देवांची पूजा करताना जी अमंगल कृत्ये करतात त्यांसारखी करायला ते तुम्हांला शिकवतील आणि तेणेकडून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध तुम्ही पाप कराल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हास शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 20:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy