अनुवाद 20:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या वचनदत्त देशात असणार्या शहरातील कोणालाही तुम्ही जिवंत ठेऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यांतला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका. Viz kapitola |