Online Bible

- Reklamy -




अनुवाद 20:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 पण त्या शहरातील सर्व स्त्रिया, मुले, गुरे व सर्व संपत्ती तुम्ही स्वतःकरिता ठेवावी. ही संपत्ती जी याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूकडून तुम्हाला देतील तिचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, जनावरे इत्यादी लूट आपल्यासाठी घ्यावी; तुझा देव परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंकडील जी लूट देईल तिचा उपभोग घे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 20:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy