अनुवाद 20:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु त्यांनी तह करण्याचे नाकारले व तुमच्याशी युद्ध करण्याची तयारी केली तर त्या शहराला तुम्ही वेढा घालावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पण त्याने तह न करता ते तुमच्याशी लढू लागले तर त्या नगराला वेढा घालावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला. Viz kapitola |