अनुवाद 20:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जर त्यांनी तो मान्य केला आणि शहराच्या वेशी तुमच्यासाठी उघडल्या, तर त्या शहरातील सर्व रहिवासी तुमचे दास बनतील आणि तुमची सेवा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या नगराने तहाचे बोलणे कबूल करून वेस उघडली तर त्या नगरात जे लोक सापडतील ते तुझे वेठबिगार करणारे व दास होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी तुमच्या बोलण्याला शांतीने उत्तर देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील. Viz kapitola |