अनुवाद 20:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 युद्ध करण्याकरिता तुम्ही एखाद्या शहरावर हल्ला करण्यास पोहोचला, तर प्रथम तेथील लोकांना शांतीचा प्रस्ताव द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 युद्ध करायला तू एखाद्या नगरावर स्वारी करशील तेव्हा त्याच्याशी तहाचे बोलणे करून पाहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुम्ही एखाद्या नगरावर चाल करून जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करून पाहा. Viz kapitola |