अनुवाद 2:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 मात्र याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार अम्मोनी लोकांच्या प्रदेशापासून आम्ही दूरच राहिलो. तसेच यब्बोक नदी व त्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या शहरापासूनही आम्ही दूर राहिलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मात्र अम्मोनी वंशजांच्या देशात, यब्बोक नदीच्या काठावरील सर्व प्रदेशात, डोंगरवटीतील नगरांत आणि आमचा देव परमेश्वर ह्याने ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे आपल्याला मना केले होते त्या त्या ठिकाणी तुम्ही गेला नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 अम्मोन्याचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही गेलो नाही. कारण आमचा देव परमेश्वर याने तेथे जाण्यास बंदी केली होती. Viz kapitola |