अनुवाद 2:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 आर्णोन खोर्याच्या कडेला असलेल्या अरोएर शहरापासून खोर्यातील शहरापर्यंत व त्या शहरापासून गिलआदापर्यंत एकही दुर्गम शहर राहिले नाही. याहवेह आमच्या परमेश्वराने हे सर्व आमच्या अधीन करून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 आर्णोन खोर्याच्या कडेला अरोएर नगर आहे तेथून व खोर्यात जे नगर आहे तेथून गिलादापर्यंत आम्हांला दुर्गम असे एकही नगर राहिले नाही; आपला देव परमेश्वर ह्याने ती सर्व आपल्या स्वाधीन करून दिली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 आर्णोन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एक नगर तसेच आर्णोन खोरे ते गिलादापर्यंत सर्व नगरे, आमचा देव परमेश्वर याने आम्हास दिली. आम्हास दुर्गम असे एकही नगर नव्हते. Viz kapitola |