अनुवाद 2:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 फक्त त्यांची गुरे जिवंत ठेवली. त्यांची नगरे काबीज करून ती सर्व संपत्ती आम्ही घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मात्र जिंकलेल्या नगरातल्या लुटीबरोबर त्यांतील जनावरेही आपण लुटून नेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली. Viz kapitola |