अनुवाद 2:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 सीहोन आणि त्याची सर्व सेना आमच्यासोबत युद्ध करण्यास याहस येथे एकत्रित झाली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेव्हा सीहोन आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यासाठी निघाला आणि याहस येथे युद्ध करायला आमच्यावर चालून आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले. Viz kapitola |