अनुवाद 2:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नंतर शांततेची बोलणी करण्याकरिता मी केदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मी कदेमोथ रानातून हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्याकडे दूतांच्या हाती सलोख्याचा निरोप पाठवला की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की, Viz kapitola |