अनुवाद 2:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 गाझा शहरापर्यंत विखुरलेल्या गावातून वस्ती करून राहिलेल्या अव्वी लोकांवर कफतोरहून आलेल्या कफतोरी लोकांनी हल्ला चढवून त्यांचा संहार केला व त्या ठिकाणी वस्ती केली.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तसेच अव्वी लोक गज्जा नगरापर्यंत खेड्यापाड्यांत वस्ती करून होते; कफतोराहून आलेले कफतोरी ह्यांनी त्यांचा संहार करून त्यांच्या जागी वस्ती केली.) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते, त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत. Viz kapitola |