Online Bible

- Reklamy -




अनुवाद 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पूर्वीच्या काळी होरी लोक सेईरमध्ये राहत असत, परंतु एसावाचे वंशज एदोमींनी त्यांना तिथून घालवून दिले व तिथे वस्ती केली. याहवेहने वतन दिलेल्या प्रदेशातून ज्याप्रमाणे इस्राएली लोकांनी तेथील लोकांना घालवून दिले होते त्याचप्रमाणे.)

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तसेच पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत; पण एसावाच्या वंशजांनी त्यांचे वतन बळकावून त्यांचा संहार केला आणि त्यांच्या जागी वस्ती केली; परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशाचे इस्राएल लोकांनी जसे केले तसेच ह्यांनीही केले.)

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत. पण एसावाच्या वंशजांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलींनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 2:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy