अनुवाद 19:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तुमच्या देशाच्या सीमांचा विस्तार करून संपूर्ण देश तुम्हाला दिला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8-9 तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि त्याच्या मार्गांनी निरंतर चाल, अशी आज्ञा मी आज तुला देत आहे. ती सर्व तू काळजीपूर्वक पाळली व तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे त्याने तुझी देशमर्यादा वाढवली, आणि तुझ्या पूर्वजांना देऊ केलेला सगळा देश तुला दिला, तर ह्या तीन नगरांशिवाय आणखी तीन नगरे तू राखून ठेव; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हास देईल. Viz kapitola |