अनुवाद 19:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तीन शहरे निवडून ती वेगळी करून ठेवावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून मी तुला आज्ञा करतो की, तू आपल्यासाठी तीन नगरे राखून ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत:साठी राखून ठेव. Viz kapitola |