Online Bible

- Reklamy -




अनुवाद 19:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्‍याचा वध केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मनुष्यवध करणार्‍याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचवण्याची केलेली सोय अशी : पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजार्‍याला ठार मारले, तर त्याने तेथे जावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 19:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy