अनुवाद 19:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तर त्याच्या बांधवाचे जे करण्याचे त्याने मनात योजिले होते, तेच त्याचे करण्यात यावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्टाई तुम्ही घालवून टाकावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तर आपल्या बांधवाचे जे करण्याचे त्याने योजले असेल तेच तुम्ही त्याचे करावे; अशा रीतीने तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तर मग तुम्ही त्यास तीच शिक्षा करावी जी त्यास आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा Viz kapitola |