अनुवाद 19:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित झाला असेल त्यांना परमेश्वरापुढे म्हणजे त्या दिवसांत असणारे याजक व न्यायाधीश ह्यांच्यापुढे उभे करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे. Viz kapitola |