अनुवाद 19:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेषबुद्धीने साक्ष दिली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो. Viz kapitola |