अनुवाद 19:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याच्यावर दयादृष्टी करू नकोस, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल. Viz kapitola |