अनुवाद 19:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तर त्या गावाच्या वडील मंडळीने माणसे पाठवून त्याला धरून आणावे व त्याला वध झालेल्या माणसाच्या रक्तपाताचा सूड घेणार्याच्या स्वाधीन करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर त्याच्या गावच्या वडीलवर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणार्याच्या हाती द्यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्यास तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्यास मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे. Viz kapitola |