अनुवाद 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु कोणी द्वेषाने दबा धरून राहील व आपल्या शेजार्यावर अचानक प्राणघातक हल्ला करून त्याला ठार करेल आणि मग यापैकी एखाद्या शहरात पळून जाईल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तथापि कोणी आपल्या शेजार्याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यांतल्या एका नगरात पळून गेला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला. Viz kapitola |