अनुवाद 19:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे करावे, अशा रीतीने याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देत असलेल्या भूमीवर निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याचा दोष तुमच्यावर येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात निर्दोष मनुष्याचा रक्तपात होणार नाही आणि त्याच्या हत्येचा दोष तुला लागणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या भूमीवर निर्दोष मनुष्यांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हास लागणार नाही. Viz kapitola |