अनुवाद 18:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 वारसाहक्काने मिळालेली संपत्ती विकून आलेले पैसे त्याच्याकडे असतील तरी देखील त्याला इतरांप्रमाणेच सारखा वाटा मिळावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्या सर्वांना अन्नाचा वाटा सारखा मिळावा; पितृधन विकून जे काही मिळेल ते त्याचे आहेच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यास इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच. Viz kapitola |