अनुवाद 18:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाने इस्राएली भूमीत इतर लेवी बांधवांप्रमाणे याहवेहच्या उपस्थितीत त्याने सेवा करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वराची सेवा करणार्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्या नावाने सेवा करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी. Viz kapitola |