अनुवाद 18:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याशिवाय धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यांच्या उत्पन्नाचे प्रथम भाग आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर त्यांना दिली जावी, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझे धान्य, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचे प्रथमउत्पन्न आणि मेंढराची प्रथम कातरलेली लोकर तू त्याला द्यावी, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 धान्य, नवीन द्राक्षरस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी. Viz kapitola |