अनुवाद 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुम्ही स्वतःशी म्हणू शकता, “हा संदेश याहवेह बोलले नाहीत, हे आम्ही कसे ओळखावे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ‘अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे’ असा विचार तुझ्या मनात आला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार? Viz kapitola |