अनुवाद 18:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तो संदेष्टा जे काही माझ्या नावाने बोलेल आणि जो कोणी माझे शब्द ऐकणार नाही, त्याची मी स्वतः झडती घेईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन. Viz kapitola |