अनुवाद 18:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जी सर्व राष्ट्रे शकुनमुहूर्त पाहणार्यांचे व दैवज्ञांची भाकिते ऐकतात त्या राष्ट्रांचा ताबा तुम्ही घेणार आहात, त्यामधून त्यांना हुसकावून लावा. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची परवानगी देत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकुनमुहूर्त पाहणार्यांचे आणि चेटूक करणार्यांचे ऐकणारी आहेत; पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक ज्योतिषी, चेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास तसे करु देणार नाही. Viz kapitola |