Online Bible

- Reklamy -




अनुवाद 18:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 लेवी याजकांना—अर्थात् संपूर्ण लेवी गोत्राला—इतर गोत्रांप्रमाणे इस्राएलात वाटा किंवा वतन नाही. ते याहवेहला केलेल्या होमार्पणावर जगतील, कारण हेच त्यांचे वतन आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 लेवीय याजकाला म्हणजे लेव्याच्या सर्व वंशाला इस्राएल लोकांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळणार नाही; परमेश्वराला अर्पायची हव्ये व त्यांच्या हक्काचे असेल ते त्यांनी खावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 लेवी याजकाला म्हणजे लेव्यांच्या सर्व वंशातील लोकांस इस्राएलमध्ये जमिनीत वाटा किंवा वतन मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 18:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy