Online Bible

- Reklamy -




अनुवाद 17:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि लेवीय याजक व त्या वेळचा शास्ता ह्यांचा सल्ला घे. ते त्या वादाचा निर्णय सांगतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 17:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy