अनुवाद 17:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवर एखाद्याला मृत्यू दंड द्यावे लागते, परंतु केवळ एका साक्षीदाराच्या साक्षीवर कोणालाही मृत्यू दंड देऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ज्याला जिवे मारायचे असेल त्याला दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे; एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या व्यक्तीच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका. Viz kapitola |