अनुवाद 17:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ही घृणास्पद गोष्ट करणार्या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा. Viz kapitola |