अनुवाद 17:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि हे तुमच्या कानी आले, तर ही गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्ही प्रथम काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. इस्राएलात ही घृणास्पद गोष्ट घडली आहे व हे सत्य आहे असे निश्चित झाल्यावर, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले तर त्याची कसून चौकशी कर; आणि ते खरे ठरून इस्राएल लोकांत असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली, Viz kapitola |