Online Bible

- Reklamy -




अनुवाद 17:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जेव्हा तो आपल्या राजासनावर बसेल, तेव्हा त्याने लेवी याजकांच्या जवळ असणार्‍या नियमशास्त्रामधून हे सर्व नियम व आज्ञा स्वतः लिहून काढाव्यात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वत:साठी उतरून घ्यावी;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 17:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy